What to eat? What to avoid?-Marathi
What to eat? What to avoid?
आपण आजारपण काय खात आहे? खाऊ नका (केवळ लाइफ फोर्स च्या रूग्णांकरीता)
- श्वसन आजार असलेल्या रूग्णांकरीता
- चर्मरोगांकरीता
- पोटाचे विकार असलेल्या रूग्णांकरीता
- मुत्राशयाचे आजार असलेल्या रूग्णांसाठी
- उच्चारकोत दाबाच्या रूग्णांकरीता
- मधूमेहाच्या रूग्णांकरीता
श्वसन आजार असलेल्या रूग्णांकरीता (सर्दी, खोकला, दमा, इतर):
- अतिरिक्त थड पाणी, थड पेय, आईसकीम यांचे सेवन कमी करावे
- तळलेले व खाद्य रंग असलेले पदार्थ टाळावे
- एखादा पाहण्यात आलेला पदार्थ ज्याच्या सवानाने तुम्हास त्रास होत असेल तो पदार्थ टाळावा.
कौढ करीता:
- कच्ची आबट फळे, आंबट दही व कुठलाही आबट पदार्थ
- मांसे व सुमद्रातील पदार्थ टाळावे.
- खाद्यरंग असलेले पदार्थ, बाहेरील खाणे व थंड पेय यांचे संवन टाळावे.
अडीकैरिया करीताः
- अतिरिक्त तिखट व आबट खाणे कमी करावे
- खाद्यरंग असलेले पदार्थ टाळावेत.
- ज्या वस्तु व खाद्यपदार्थ यांनी आपणास त्रास होतो असे आढळल्यास ते पदार्थ टाळावे.
खरनज करीता:
- अतिरिक्त तिखट व आबट पदार्थ आहारात टाळावे
- मांसाहाराचे संवन शक्य तितके कमी करावे.
- खाज येणान्या व कोरडया त्वचेसाठी खोबरेल व अॉलिकह तेल लावणे.
सौरीअसिसंकरीतनाः
- अतिरिक्त तिखट व आबट पदार्थ आहारात टाळावे.
- खाद्यरंग असलेले पदार्थ टाळावेत.
- मांसाहाराचे संवन शक्य तितके कमी करावे.
- खाज येणा-या व कोरडया त्वचेसाठी खोबरेल व आॉलिव्ह तेल लावणे.
लायकन प्लेनस करीताः
- अतिरिक्त तिखट व आबट पदार्थ आहारात टाळावे
- मांसाहाराचे संवन शक्य तितके कमी करावे
- खाज येणान्या व कोरडया त्वचेसादी खोबरेल व अॉलिक त्तेल लावणे.
पोटाचे विकार असलेल्या रूग्णांकरीता:
(अल्सर, मुळव्याद्य, आय.बी.एस, अल्सरेटिव कोलाइटीस इतर)
- तंबाखू, पान मसाला, गुटखा, सुपारी यांचे सेवन टाळावे.
- तेलकट, तळलेले व बाहेरील खाणे वज्र्य करावे.
- तेलकट, तळलेले व बाहेरील खाणे वज्र्य करावे.
- मद्यपान करू नये.
मुत्राशयाचे आजार असलेल्या रूग्णांसाठी :
- वांगी, टमाटे इत्यादी भाज्यांचे सेवन कमी करावे
- मद्य, थड पेये यांचे संवन टाळावे.
- खाद्यरंग असलेले पदार्थ टाळावे.
उच्चरक्त दाबाच्या रूग्णांकरीता:
- वेफर्स, पापड, लोणचे इत्यादी खारट पदार्थ यांचे सवन आहारात कमी करावे
- तळलेले व तेलकट पदार्थ टाळावे
- थड पेये व मद्यपान टाळावे.
मघूमेहाच्या रूग्णांकरीता:
- मिठाई व कुठलेही गोड पदार्थ वज्र्य करावेत
- आंबा, चिकू इत्यादी फळांचे सेवन कमी करावे.
- थड पे ये यांचे सेवन करू नये
- वेळी अवेळी जवणे शक्य तितके टाळावे
(अधिक माहिती साठी आमच्या चिकित्सकांशी संपर्क साधावा.)
Press:
Homeopathy pills as effective as pain-killers: Study, in The Times of India, Mumbai, April, 10, 2014.
Mumbai based homeopath proves efficacy of 220 year old homeopathy in animals, in The Bombay Samachar, Mumbai, April, 10, 2014
Homeopathy pills as effective as pain-killers: Study, in The Times of India, Pune, April, 11, 2014 (Also in New Delhi, Kolkatta, Chennai, Bangalore, Kochi, Vadodara, etc.)